Saturday, October 24, 2015

बीइंग सामान्य माणुस...

कट्टरवादी (अंध) व पुरोगामी (दांभिक) यांना एक आवाहन... (फकस्त सो कॉल्ड)
तुम्ही हा जो नवनविन वाद प्रत्येक दिवसामागे उकरून काढताय..
त्यामुळे कोणत्याही सामान्य माणसाचे काहीही भलं होणार नाहीए.. लोकांच्या दरोजच्या अडीअडचणी - समस्या फार वेगळ्या आहेत..
त्यावर कोणी बोलणार असेल त्यासाठी काही काम करणार असाल तर ठीक आहे पण..
कोणत्याही धर्मजनजागृति सभा घेवून व एक आकस बाळगुन विरोधाला विरोध केल्याने काही एक सकारात्मक फरक आमच्या जीवनात होईल असे वाटत नाही..
यातील काही एक करणं आपल्याकडून शक्य नसल्यास कृपया शांत राहून देशातील वातावरण दूषित होणार नाही याची काळजी तरी नक्की घ्या..
--- एक आम आदमी (नको एक सामान्य माणूसच ठीक आहे.) उगाच लोकांच्या पोटात दुखेल..

No comments:

Post a Comment